Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, मी पाहिलेला अपघात- mi pahilela apghat - मराठी निबंध -the accident i saw essay in marathi- वर्णनात्मक, मी पाहिलेला अपघात | mi pahilela apghat |the accident i s aw essay in marathi |.

मी पाहिलेला अपघात

मित्रमैत्रिणींनो, आज आपण मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध बघणार आहोत.

दरवर्षीप्रमाणे वार्षिक परीक्षा संपून मला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. उन्हाळा आला की मी आई आणि बाबा आम्ही तिघे या सुट्टीत गावी जातो. मला माझे गाव खूप आवडते. आजही सकाळी लवकर आम्ही गावी जायला निघालो. माझे गाव कोकणात आहे. तिकडे जाताना घाटाघाटातून आमची गाडी जाते. मला गावी जाताना घाट सुरु झाला की खूप मज्जा येते. माझे बाबा गाडी नागमोड्या वळणावर जसजसे चालवत असतात मी ही गाडीत बसून तश्या तश्या वळणावर स्वतः ला वळवीत खेळत असतो.

आजही आम्ही गावी निघालो असताना घाट कधी सुरु होतोय त्याची मी सारखी वाट बघीत होतो. अखेर घाट सुरु झाला. घाटात रस्त्याने जाताना प्रत्येक वळणावर जागोजागी मोठ मोठे सावध करणारे फलक लावले होते की जेणेकरून गाडी चालवणारी व्यक्ती सांभाळून गाडी चालवेल आणि स्वतः सहित समोरच्या गाडीतील लोकांनाही सुरक्षित ठेऊ शकेल. प्रत्येक वळणावर गाडीचा वेग हा कमी ठेवा याची विनंती केलेली होती. मी एक एक फलक वाचत वाचत जात होतो.

घाटातील रस्त्याला खूप वाहने सतत दोन्ही बाजूने ये जा करीत असतात आणि रस्ता नागमोडी वळणाचा असल्यामुळे समोरून जर एखादे वाहन जोरात आले तर परिणामी अपघातही होऊ शकतो. माझे बाबा गाडी चालविताना खूप सांभाळून आणि सावकाश गाडी चालवितात.

रस्त्याने जाताना आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ये जा करताना दिसत होत्या. त्यात काही खासगी वाहने, तर काही सरकारी एसटी बसेस, आणि काही मोठे ट्रक ही होते. आमची गाडीही घाटात हळू हळू नागमोडी वळणे घेऊन जात होती आणि जवळपास घाट संपणारच होता तेवढ्यात जोरदार कसला तरी आवाज आला. इतका जोरात की कोणती तरी गाडी कुठे तरी जाऊन आधळली असे वाटले. खूप काचा फुटल्याचा आवाज झाला होता. काही लोकांचा ओरड्याचा ही आवाज आला होता.

 झालेला आवाज इतका जोरदार होता की आई बाबा आणि मी प्रचंड घाबरलो. मला धडधड सुरु झाली. आईने मला घट्ट पकडून ठेवले होते. बाबांनी ही गाडीचा वेग थोडा मंद केला होता. पुढे झालेला आवाज नेमका कसला होता तेच कळत नव्हते. हळू हळू आमची गाडी पुढे जाऊ लागली आणि समोर जे दृश्य बघितले ते खूपच भयावह होते.

घाटाच्या कडेलाच एका खाजगी गाडी आणि एका समानाच्या टेम्पोची टक्कर झाली होती. खूप मोठा अपघात झाला होता. गाडीसामोर प्रचंड गर्दी जमा झाली होती. गाडीमध्ये असलेल्या दोन व्यक्तींना खूप लागले होते आणि गाडीच्या काचा संपूर्ण तुटून गेल्या होत्या. बाबा ही आमची गाडी बाजूला लावून त्या अपघात झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी पुढे धावत गेले. त्यांची विचारपूस करू लागले. काही लोक मदतयंत्रणेला व ऍम्ब्युलन्सला फोन करू लागले तर काही लोक अपघातग्रस्त व्यक्तीला पाणी पाजत होते.

माझे बाबा आणि इतर काही व्यक्तींनी त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या घरचे फोन नंबर घेऊन त्यांनाही या अपघातबद्दल शांतपणे सविस्तर माहिती देऊन घटना स्थळावर बोलाविले. टेम्पोच्या ड्राइव्हरला ही लागले होते आणि त्याचा टेम्पो हा मोठया दगडावर जाऊन धडकला होता. त्याच्या कामाच्या ठिकाणी ही फोन करून त्याच्या हया अपघातबद्दल कळविण्यात आले होते.

मी पाहिलेला हा सर्वात मोठा अपघात होता . अपघातग्रस्त व्यक्ती वेदनेने कळवळत होते, रडत होते. शेजारून जाणाऱ्या एसटी आणि इतर वाहनातील लोक वाकून बघून जात होते. त्यातील काही लोक मदतीसाठी गाडी थांबवीत होते. परंतु अपघात घाटाच्या अशा ठिकाणी झाला होता की तेथे मदतीसाठी काही यंत्रणा ताबडतोब उपलब्ध होणे शक्य वाटत नव्हते. काही वेळाने तेथे जवळपसाच तैनात असलेले पोलीस ही आले.

काही लोकांनी ऍम्ब्युलन्सची वाट न बघता इजा झालेल्या तिन्ही लोकांना आपल्या आपल्या गाडीत ठेऊन हॉस्पिटलला नेण्याचे ठरविले कारण या अपघातामुळे हळू हळू गाड्यांची गर्दी जमा होऊ लागली होती आणि या गर्दीमधून घाटातून वाट काढीत येणे ऍम्ब्युलन्सला खूपच त्रासदायक होईल आणि त्यात वेळाही खूप वाया जाईल हा विचार सर्वांनी केला. त्यांना लगेच काही लोक त्यांच्या गाड्यांमध्ये बसवून घेऊन गेले.

झालेला अपघात खूप भयानक आणि मोठा होता. दोन्ही गाड्या मोठ्यां धडकेमुळे पुढील भागातून संपूर्ण वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु त्यातील दोघे जणांना या अपघातामुळे गंभीर इजा झाली होती.

एव्हाना चांगलाच काळोख पडू लागला होता आणि बाबा ही त्यांना मदत करुन पुन्हा गाडीत येऊन बसले होते. आम्हाला आता गावी पोचायला खूपच उशीर होणार होता परंतु माझ्या बाबांनी त्या अपघातग्रस्त लोकांची मदत केल्याबद्दल आज मला त्यांचा खूप अभिमान वाटत होता.

आता आम्ही हळू हळू पुढे गावाच्या दिशेने निघालो परंतु संपूर्ण रस्ता आई आणि बाबा त्या आम्ही पाहिलेल्या अपघाताबाद्दलच बोलत होते. झालेल्या मोठ्यां अपघातात चूक कोणाची होती किंवा नक्की काय घडले हे कोणी सांगू शकत नव्हते परंतु एक गोष्ट सर्वाना कळून चुकली होती की जे फलक घाटामध्ये लावले होते ते खरंच आपल्या सर्वांच्या फायद्यासाठीच असतात आणि गाडी चालवीत असताना ओव्हर टेक करण्याऐवजी आपल्या गाडीच्या गतीवर लक्ष केंद्रित केले तर आपले व आपल्याबरोबर आपण इतरांचे ही प्राण वाचवू शकतो.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध लिहिणार आहे. अपघात म्हणजे कोणाच्या नजरचुकीमुळे, नियमांचे पालन न केल्यामुळे, त्या गोष्टीविषयी ज्ञान नसताना त्याचा वापर केल्यामुळे किंवा आपण वापरत असलेल्या यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यानंतर त्यातून आर्थिक किंवा मानवाच्या जीवाचे नुकसान होते त्याला अपघात म्हणतात. अपघाताचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे औद्योगिक करणामध्ये मोठ मोठ्या मशिनरी वापरल्या जातात आणि तेथे देखील अनेक अपघातात होतात तसेच वाहनांची एकमेकाला धडक लागून तसेच गाडी चालवताना इतर काही चुकांच्यामुळे भीषण अपघात होतात आणि त्याला रस्ता अपघात म्हणतात.

सध्या बगायला गेले तर रोज कोठे ना कोठे अपघात झाला आहे असे आपल्याला ऐकायला मिळते किंवा आपण रस्त्यावरून जात असताना आपल्या समोरच अपघात होतो. अपघात हा बहुतेकदा माणसांच्या चुकीमुळेच होतात जर लोकांनी लक्ष देवून आणि सर्व नियमांचे पालन करून जर गाड्या चालवल्या तर अपघाताचे प्रमाण खूप कमी होयील आणि अपघातामुळे लोकांचे जीव जाणार नाहीत. अपघात होण्यासाठी अनेक कारणे आहेत आणि त्यामधील एक सामान्य कारण म्हणजे अतिवेग.

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध – Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

Mi pahilela apghat essay in marathi.

आपण कोठेही जाताना सरास पाहतो कि रस्त्यावरून गाडी चालवत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा वेग हा खूप असतो आणि जर त्या व्यक्तीला अडचणीमध्ये त्याच्या गाडीचा वेग हाताळता आला नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर गाडी चालवत असताना जर चालकाचे मन विचलित झाले तर किंवा त्याची नजरचूक झाली तर मोठे अपघात होऊ शकतात म्हणून चालकाने आपले पूर्ण लक्ष गाडी चालवण्याकडे देवून गाडी चालवली पाहिजे त्यामुळे अपघात होणार नाहीत.

तसेच गाडी चालवणारा चालक मध्यपान करून जर गाडी चालवत असेल तर भीषण अपघात हिण्याची शक्यता असते तसेच चालकाने नियमाचे पालन न करता गाडी चालवत असेल तर देखील अपघात होतात. काहीजण मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात आणि या कारणामुळे एखील बरेचसे अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण गाडी चालवताना सर्व नियमांचे पालन करून, तसेच आपले सर्व लक्ष गाडी चालवण्याकडे केंद्रित करून आणि थोडा वेग कमी करून गाडी चालवली तर ते खूप फायद्याचे ठरेल आणि रस्ता अपघात होणे खूप कमी होतील.  

भारतामध्ये तसेच आपण रोज येत जात असलेल्या भागामध्ये किंवा रस्त्यावर अनेक अपघात होता असतात आणि तसेच मी एक दिवस सकाळी लवकर आवरून ऑफिसला जात होते आणि मी रोज ऑफिसला बसने जात होतो पण त्या दिवशी मी माझी बाईक घेवून ऑफिसला जात होतो आणि माझे ऑफिस हे माझ्या घरापासून १० ते ११ किलो मीटर अंतरावर आहे मी बाईक मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल घातले आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालो.

मी गाडीवरून जाताना खूप कमी वेगामध्ये जात होतो आणि घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर म्हणजे मी घरापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर गाठले होते. मी ऑफिसला ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर खूप वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर गाड्यांचा वेग कमीच असतो. परंतु त्या दिवशी एक दुचाकी अतिशय वेगाने समोरून येत होती आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने एक बस जात होती म्हणजेच मी ज्या बाजूने जात होतो.

त्याच बाजूने बस जात होती पण बस खूप पुढे होती आणि बसचा देखील वेग होता आणि दुचाकीस्वार वळण घेवून वेगाने आला होता आणि त्याला बस दिसताच त्याच्या बाईकचा वेग कंट्रोल करता आला नाही, पंरतु बस चालकाने कसा बसा वेग कमी करून बस थांबवली होती पण बाईकवाल्याला गाडीचा वेग कमी करता न आल्यामुळे तो बसवर आदळली.

हे पाहता क्षणी मी गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला गाडी लावून तिकडे धाव घेतली आणि मी जाऊ पर्यंत तेथे रस्त्यावरून जाणारे खूप लोक जमले होते. गाडी वेगाने बसवर आदळल्यामुळे गाडीचा बुक्का उडाला होता आणि बाईक चालवणारा जागीच ठार झाला होता आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला होता तसेच त्याला डोक्याला थोडे लागले होते. तसेच हाताला देखील लागले होते आणि तो तडफडत होतातेथे असणाऱ्या काही धाडशी लोकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावले.

हे सर्व पाहायचे माझे धाडस होते नव्हते आणि मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष डोळ्यांनी अपघात पहिला होता आणि त्यावेळी मला खूप भीती वाटत होती तरी देखील मी त्या तडफडणाऱ्या व्यक्तीच्या जीवनदानासाठी देवाकडे प्रार्थना कारण होतो. तितक्यात रुग्णवाहिका आली आणि बाईक स्वारांना रुग्णवाहीकेमध्ये घातले आणि दवाखान्यामध्ये नेले. बसला काही झाले नव्हते तसेच बस चालकाला किंवा बसमधील कोणत्याच प्रव्याष्याला काही झाले नव्हते.

रस्त्यावर पडलेले रक्त स्वच्छ केले तसेच गाडीच्या पडलेल्या काचा आणि इतर पडलेले समान काढून वाहतुकीसाठी रस्ता साफ करून दिला आणि वाहतूक सुरु झाली पण अपघात बघितल्यानंतर माझे मन खूप अस्वस्थ झाले होते त्यामुळे मी ऑफिसला न जाता घरी गेलो आणि त्यावेळी घरातल्यांनी विचारले का परत आलास म्हणून त्यावेळी मी घडलेले सर्व हकीकत सांगितली. घरी बसल्यानंतर सतत तेच आठवत होते आणि तो विचार डोक्यातून जातच नव्हता आणि मनामध्ये त्याला अपघात झालेल्या व्यक्तींचा विचार येत होता कि त्यांना हे ऐकल्यावर काय वाटत असेल त्यांना किती दुख झाले असेल तसेच पाय फ्रॅक्चर झालेला व्यक्ती बरा असेल का अशी अनेक प्रश्न मनामध्ये येत होते.

तसेच त्या दिवशी रात्री या सर्व विचाराने झोप देखील लागली नव्हती पण सकाळी ऑफिस ला जायचे होते कारण मी त्या दिवशी अपघात पाहिल्यामुळे मन अस्वस्थ झाल्यामुळे ऑफिस चुकवले होते. मी त्या जागेवरून जाताना मला त्या अपघाताची रोज आठवण होत होती असे १० ते १५ दिवस झाले आणि जस जसे दिवस सरत गेले तस तशी माझ्या मनातील भीती निघून गेली.

पण मला समजत नाही कि लोक येवढ्या वेगाने गाडी का चालवतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळतील. ज्यांना कुटुंबाची आणि आपल्या जीवाची काळजी आहे त्यांनी कृपाकरून गाडी चालवताना संपूर्ण लक्ष देवून, वेगावर नियंत्रण ठेवून आणि नियमांचे पालन करून चालवावी तसेच गाडी चालवणाऱ्या सर्व लोकांनी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवून आणि नियमांचे पालन करून गाडी चालवली तर होणारे भीषण अपघात टळतील.

सरकार देखील रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षा उपाय केले आहेत ते म्हणजे ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, तसेच अरुण आणि नागमोडी वळणावर दिशादर्शवणारे किंवा पुढच्या धोक्याबद्दल माहिती देणारे बोर्ड, ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा, एकाच वेळी अगदी सहजपाने दोन वाहने जातील असा लांब रस्ता तसेच रस्ता उंच असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठडे असावे. अश्या प्रकारे वेगवेगळे उपाय करून भारत सरकार रस्ता अपघात कमी करण्याचे प्रयत्न करत आहे त्याला लोकांनी देखील चांगला प्रतिसाद देवून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत करावी.

आम्ही दिलेल्या mi pahilela apghat short essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mi pahilela apghat essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Mi pahilela apghat nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mi pahilela apghat essay in marathi short Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध | Me Pahileli Jatra Essay In Marathi Best 100-400 Words

Me Pahileli Jatra Essay In Marathi

या पोस्ट मध्ये आपण मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध | Me Pahileli Jatra Essay In Marathi निबंध लेखन  करणार आहोत.

Me Pahileli Jatra Essay In Marathi

निबंध लेखन – मी पाहिलेली जत्रा/यात्रा.

मुद्दे:- गावातील जत्रा – गाव माणसांनी फुललेले – देवळात मंगलमय वातावरण – देवळात आरास – देवळाच्या भोवताली विविध दुकाने – हिवताप निर्मूलन, कुटुंब नियोजन यांची दालनेही – एका बाजूला गुरांचा बाजार – बाजूलाच शेतीच्या अवजारांची दुकाने – फिरते पाळणे, खाऊची दुकाने – सगळीकडे आनंदीआनंद,

माझ्या गावात ‘जगदंबा देवी’ या ग्रामदेवतेचे देऊळ आहे. या आमच्या ग्रामदेवतेची जत्रा दरवर्षी चैत्री पौर्णिमेला भरते. जगदंबा देवीचा उत्सव म्हणजे संपूर्ण गावाचा सामुदायिक सोहळा असतो. चैत्रातील पुनवेच्या मागे-पुढे पाच-दहा दिवस देवळाचा परिसर नुसता फुलून गेलेला असतो.

यंदाच्या चैत्रीपुनवेला गावच्या जत्रेला जायची संधी मला मिळाली. मी खूश झालो. चैत्रीपुनवेच्या चार दिवस आधीच मी गावाला गेलो. गावात सगळीकडे आधीपासूनच उत्सवाचे वातावरण चालू होते. नोकरी निमित्त गावापासून दूर गेलेली माणसे जत्रेसाठी येत होती. त्यामुळे घरोघरी माणसांची वर्दळ वाढत चालली होती.

अखेर चैत्रीपुनवेचा दिवस उजाडला. पहाटे दूरवरून सनईचे मंगल सूर कानी पडत होता. त्यात नगाऱ्याचा मंद ठेका ऐकू येत होता. मंजूळ घंटानाद वातावरणात गुंजत होता. वाऱ्यालाही अबीराचा दरवळ सुटला होता! सारे वातावरण मंगलमय झाले होते. अशा पवित्र वातावरणात मी व माझा चुलत भाऊ जत्रेमध्ये फेरफटका मारायला निघालो.

रंगरंगोटी करून सजवलेले देवालय आपल्या भक्तजनांच्या स्वागतासाठी तयार होते. दीपमाळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश प्रभातीच्या धूसर वातावरणात दूरवर पसरला होता. गावातील युवकांनी मंदिर आणि त्याचा परिसर रंगीबेरंगी पताकांनी आणि फुलांच्या माळांनी सजवला होता. दिवस जसजसा पुढे जाऊ लागला, तसतशी जत्रा सगळीकडे उत्साहाने फुलत गेली.

मंदिराच्या परिसरात विविध दुकानांच्या रांगा लागल्या. देवीच्या ओटीसाठी खण, नारळ, फुले, हळद-कुंकू विकणारी दुकाने व प्रसादाचे विविध पदार्थ असणारी मिठाईची दुकाने देवालयाच्या परिसरात उभारली गेली होती. स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे इत्यादींची अनेक दुकाने रांगेत मांडलेली होती. काही दुकानांतून विविध प्रकारची खेळणी आकर्षकपणे मांडून ठेवलेली होती. कुटुंबकल्याण, हिवताप निर्मूलन यांची माहिती देणारी सरकारी दालनेही जत्रेत दिसत होती.

मंदिराच्या डाव्या बाजूला गुरांचा बाजार भरला होता. त्याला लागूनच शेतीची अवजारे, कांबळी, खते, कोंबड्या व त्यांचा आहार यांचीही काही दुकाने मांडलेली होती. देवीचे दर्शन घेऊन येणारे गावकरी या साऱ्या दुकानांत डोकावत होते; आवश्यक वस्तू खरेदी करीत होते. काही कुडमुडे ज्योतिषीही आपले नशीब अजमावत बसलेले होते. दुसऱ्यांचा भाग्योदय सांगताना त्यांचे भाग्य मात्र जोरात फळफळत होते.

लहान मुलांना आनंद देणारे फिरते पाळणे, गोल फिरणारी चक्रे व हॉटेलेही जत्रेत होती. एका बाजूला लाल मातीत कुस्त्यांचे फड रंगले होते. देवीच्या साक्षीने गावकरी हा सारा आनंद मनमुरादपणे घेत होते. साऱ्या जत्रेतून संध्याकाळ होईपर्यंत फेरफटका मारत होतो. तहानभूक तर साफ विसरून गेलो होतो. पुढच्या वर्षी जत्रेला येण्याचा संकल्प सोडून मी घराकडे परतू लागलो.

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

  • मी पाहिलेली यात्रा मराठी निबंध दाखवा / Me pahileli Yatra Marathi Nibandh
  • जत्रेत फिरायला गेलो वर मराठी निबंध / Jatret Firayla Gelo Var Marathi Nibandh
  • जत्रा/यात्रा मराठी निबंध लेखन करा / Write Essay On Jatra/Yatra In Marathi

तुम्हाला मी पाहिलेली जत्रा/यात्रा वर मराठी निबंध / Essay Writting On Me pahileli Jatra/Yatra In Marathi  हे निबंध लेखन कसे वाटले ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा धन्यवाद,

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध | Mi Pahilela Cricket Cha Samna Nibandh Marathi

Set 1: मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध – mi pahilela cricket cha samna nibandh marathi.

आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. ‘संघ अ’ आणि ‘संघ ब’ असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.

मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते.

सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. ‘अ’ संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर ‘ब’ संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते. एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते.

अखेरीस ‘संघ अ’ विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

Set 2: मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध – Mi Pahilela Cricket Cha Samna Nibandh Marathi

कसोटी मालिका आणि एक दिवसीय क्रिकेट सामने आम्ही पाहतो ते दूरचित्रवाणीवर आमच्या गावात हे सामने कसे होणार ? पण शहरात असे सामने सुरू झाले की आजुबाजूच्या गावातील मुलानाही सामन्यांची स्फूर्ती होते. असाच मी पाहिलेला, सामना रंगला होता.

सामना होता आमच्या शाळेच्या म्हणजे सेंट जोसेफ हायस्कूलच्या व न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांशी एक दिवसाचा सामना होता. सामन्याच्या सुरवातीला शुभशकुन झाला. आज आमच्या कप्तानाने नाणेफेक जिंकली. ठरल्याप्रमाणे आम्ही प्रतिस्पर्धा करण्याची संधी दिली. सामन्याला मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली. प्रति स्पर्धा संघातील पहिले चार खेळाडू लवकर बाद झाले. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुसता जल्लोष चालवला होता.

पाचव्या आणि सहाव्या खेळांडूनी आपली जोडी जमवली. धावांचा आकडा सतत वाढत होता. गोलंदाज परोपरीने प्रयत्न करत होते, पण ती जोडी फुटण्याचे लक्षण दिसत नव्हते. कशीबशी त्यांच्यासाठी ठरवलेली षट्के संपली, पण धावांचा आकडा बराच फुगला होता.

आता आमचा संघ खेळायला उतरला. पण कुठे माशी शिंकली कोण जाणे ? आमचे सलामी वीर अपेक्षेपेक्षा लवकर बाद झाले. धावांची संख्या फारच कमी होती. अतिशय दडपण आले होते. पण आमचा कप्तान मात्र मोठ्या धैर्याने आणि जबाबदारीने खेळत होता. त्याला साथ देणारे एक-दोघे बाद झाले. वीस-पंचवीस धावांचा फरक असताना आम्हाला पेच पडला, जिंकणार कोण ? शेवटी तीन धावा कमी होत्या व एक चेंडू राहिला होता.

श्वास रोखून सर्वजण सामना पाहत होते. गोलंदाजाने शेवटचा चेंडू टाकला आणि कप्तानाने जो टोला दिला तो चेंडू मैदानाच्या पार पलिकडे पडला. शेवटच्या षट्काराने आम्हाला विजय मिळवून दिला होता,

त्या सामन्यातील ‘सामनावीर’ होता आमच्या शाळेचा कप्तान संजीव जोशी. हर्षोल्हासात सर्व मुलांनी संजीवला खांदयावर घेऊन मैदानभर मिरवले. गुलाल उधळत सर्व गावात मिरवणूक काढली. त्याच्याच मुळे आज आमच्या शाळेची शान वाढली होती. असा हा विस्मरणीय सामना सर्वांच्या कायमचा स्मरणात राहिल.

  • क्रिकेट मराठी माहिती
  • हॉकी खेळाची माहिती
  • माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी
  • सुट्टीतील मजा निबंध मराठी
  • उन्हाळी सुट्टीनंतरचा शाळेतील पहिला दिवस
  • उद्याचा भारत निबंध मराठी
  • अनाथालयास भेट निबंध मराठी
  • इंग्रजी भाषेचे महत्त्व निबंध मराठी
  • आराम हराम आहे निबंध मराठी
  • आरसा निर्माण झाला नसता तर निबंध मराठी
  • आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा निबंध मराठी
  • आमच्या शाळेतील ग्रंथालय निबंध मराठी
  • आमच्या गावची जत्रा मराठी निबंध
  • आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
  • आमचे पशुमित्र निबंध मराठी
  • आपले सामाजिक कर्तव्य निबंध मराठी
  • आपले शेजारी देश निबंध मराठी

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध । Mi Pahilela Killa Essay in Marathi

मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध । Mi Pahilela Killa Essay in Marathi

मी पाहिलेला किल्ला  मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” मी पाहिलेला  किल्ला मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी पाहिलेला  किल्ला मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi

आपल्या भारत देशामध्ये  कित्येक वर्षापासून इतिहासाची साक्ष देत उभे राहिलेले अनेक किल्ले पाहायला मिळतात. यांतील रायगड, सिंधुदुर्ग शिवनेरी, प्रतापगड राजगड हे किल्ले खूपच प्रसिद्ध आहेत.

प्रत्येक इतिहास सोबत शिवकालीन इतिहास जोडलेला आहे ते शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करण्यासाठी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवकालीन इतिहासाचा अभिमान मांडला जाणारा किल्ला म्हणजे रायगड किल्ला होय.

भारत देशामध्ये आणि किल्ले आहेत  परंतु त्यातही मी पाहिलेला महाराष्ट्र राज्यातील केला म्हणजे रायगड किल्ला होय. सुमारे तीनशे वर्षापूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला ओळखले जात होते. याच किल्ल्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले आणि येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वरिष्ठ शासकांची खाती मिळाली. कित्येक वर्षापासून उभा असणारा हा किल्ले खरोखरच एक अद्भुत आणि प्रख्यात किल्ला आहे.

मी महाराष्ट्र राज्यातील बरेच किल्ले पाहिले पण त्यातील मला अजूनही आठवण असलेला  किल्ला हा रायगड किल्लाच आहे. पर्यटकांसाठी हा किल्ला खूप प्रसिद्ध समजला जातो.

मी पाहिलेला किल्ला म्हणजे रायगड किल्ला हा मी शाळेमध्ये असताना एका सहली द्वारे पाहिला होता. आम्ही पुण्यावरून एसटी बस ने रायगड किल्ला गाठला. हा किल्ला म्हणजे निसर्गरम्य आणि डोंगराळ परिसर आहे.

रायगड किल्ल्याच्या चारही बाजूने पर्वते आहेत. किल्ल्याच्या जवळपास काही गावे सुद्धा बसलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या किल्ल्याचा आसपासचा परिसर बघण्यासारखा  होता. सगळीकडे हिरवळ होती.

हिरव्या घनदाट झाडांमुळे आम्ही जंगलामध्ये आल्यासारखे वाटले. मला छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व खूप आवडते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन काळातील महत्त्वपूर्ण भाग असणारा हा किल्ला पाहण्यासाठी मी अधिकच आतुर होतो.

जेव्हा मी रायगड किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा माझ्या आनंदाची सीमा राहिली नाही‌. नजरेसमोर कळ्या दगडाने एक भव्य पण थोडी तुटलेली इमारत उभी दिसली.

महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वी रायगड किल्ल्याची दुरुस्ती केलेली होती त्यामुळे रायगड किल्ल्याचे दृश्य अद्यापही इतिहासाप्रमाणे चांगलेच आहे. एवढेच नसून गडांची देखरेख करण्यासाठी गडावर कायमस्वरूपी चे एक कार्यालय  होते.

आम्ही ज्यावेळी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी तेथे अनेक परदेशी पर्यटक सुद्धा किल्ला पाहण्यासाठी आले होते. रायगड किल्ल्याचा गेटमधून मी आत गेलो गडामध्ये शिरताच समोर मला एक मोठा हाॅल दिसला. आमच्या मार्गदर्शकाने सांगितले की, इतिहासात हा हॉल शिवाजी महाराजांचे दरबार असायचे.

हॉल जवळ येत शेजारी तोफांचे घर होते यामध्ये विविध तोफा ठेवलेला होता. तसेच हॉलच्या आजूबाजूला मोठमोठ्या खोल्या सुद्धा होत्या. असे म्हटले जाते की, शिवाजी महाराजांच्या दरबारात काम करणारे सर्व मंत्री वगैरे या खोल्यांमध्ये राहत होते.

हाॅल बघून झाल्यानंतर पुढे पुढे चालत गेल्यानंतर  तेथे गवताचे मैदान दिसले.  शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मैदानामध्ये एक मोठी बाग होती असे समजले जाते. तेथे जवळ विविध खोल्या होत्या‌. या खोल्या शिवाजी महाराजांच्या महलाचा भाग समजला जातात.

रायगड किल्ल्याचे जुन्या दगडाने केलेले बांधकाम हे प्राचीन भव्य त्याचे दर्शन घडते. रायगड किल्ल्याचे दृश्य पाहून मला मी शिवाजी महाराजांच्या काळात पोहोचल्या सारखेच वाटले.

संपूर्ण रायगड किल्ला पाहायला मला दोन ते तीन तासाचा वेळ लागला.

रायगड किल्ला बऱ्याच उंचीवर स्थिर असा किल्ला आजही आपल्याला पाहायला मिळतो. रायगड किल्ल्याचे आजही ऐतिहासिक  स्थळ म्हणून जतन आणि संवर्धन केले जाते. जरी काळाच्या ओघात रायगड किल्ल्याचा बाराचा भाग कोसळला असला तरी रायगड किल्ला आज ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्ष म्हणून उभा आहे.

असा हा मी पाहिलेला किल्ला म्हणजेच रायगड किल्ला निसर्गरम्य, पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाण आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा किल्ला समजला जातो.

तर मित्रांनो ! ” मी पाहिलेला किल्ला  मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

या निबंध मध्ये आमच्याकडून काही पॉईंट ( Points ) राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
  • मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
  • आरसा नसता तर मराठी निबंध
  • मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर मराठी निबंध
  • पाऊस पडला नाही तर निबंध मराठी

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध | Mi pahileli jatra marathi nibandh

मित्रहो आज आपण मी पाहिलेली जत्रा या विषयावरील ( Mi pahileli jatra ) मराठी निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करूया.. 

essay on me pahilela swapna in marathi

मी पाहिलेली जत्रा निबंध / माझ्या गावाची जत्रा

आपल्या देशात विविध भागांमध्ये जत्रेचे आयोजन केले जाते. यामधून काही जत्रा या धार्मिक असतात तर काही राष्ट्रीय. प्रत्येक लहान मोठ्या खेड्या तसेच शहरी भागात जत्रेचे आयोजन केले जाते. माझ्या गावचे नाव भैरवी गाव आहे. हे गाव पुण्याजवळ स्थित आहे. माझ्या गावात दरवर्षी श्रावण महिन्यात जत्रा भरते. ही जत्रा भगवान शंकराच्या मंदिर परिसरात भरते. गावची जत्रा म्हटली म्हणजे एक वेगळाच उत्साह वाटतो. श्रावण महिन्याची ही जत्रा श्रावण सोमवारी भरते. 

श्रावण महिना सुरू होण्याअगोदरच मंदिरातील साफसफाई सुरू होते संपूर्ण जागा स्वच्छ केली जाते. आणि मग तो जत्रेचा दिवस देखील उजाडतो. दरवर्षी मी माझे मित्र तसेच कुटुंबासोबत जत्रेत फिरायला जातो. मागील वर्षी देखील जत्रेच्या सकाळीच मला माझ्या मित्राचा फोन आला तो, मी आणि माझा शेजारी मित्र असे आमचा तिघांचा जत्रेत सोबत जाण्याचा बेत ठरला. जत्रेची विशेष शोभा संध्याकाळ च्या वेळी पाहायला मिळत असे. 

जेव्हा आम्ही गावाच्या जत्रा मैदानात पोहोचलो, पाहतो तर काय या वर्षी तोबा गर्दी जमली होती. पाय ठेवायला देखील जागा शिल्लक नव्हती. गावातील भगवान शंकराचे मंदिर जत्रे पासून थोडे दूर टेकडीवर होते. माझ्या वडिलांनी मला आधी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला सांगितले होते. म्हणून आम्ही तिघी जन कशीतरी वाट काढत शिखरावर पोहोचलो. भगवान शंकराचे दर्शन घेतले व वरून जत्रा मैदान पाहिले. वरून जत्रेचे दृश्य अतिशय सुंदर दिसत होते. चारही बाजूंना दूकानी लागल्या होत्या आणि सर्वजण आनंदी होते. जत्रेत खाण्यापिण्याची, खेळण्यांची, पुस्तकांची अशी वेगवेगळी दुकाने लागली होती. 

याशिवाय जत्रेत अनेक मोठ मोठे झोके आलेले होते. आम्ही खाली उतरलो आणि जत्रेत शिरलो. माझ्या मित्रांनी मोठ्या गोल फिरणाऱ्या झोक्यात बसण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून आम्ही त्या झोक्यात बसलो. माझा तर जीव घाबरत होता. मी पहिल्यांदा या झोक्याची स्वारी करणार होतो. जसा झोका सुरू झाला मी माझे डोळे घट्ट मिटले. तेव्हा माझ्या मित्रांनी मला धीर देत डोळे उघडायला सांगितले. काही होत नाही म्हणून त्यांनी मला समजावले. मग मी पण हळू हळू डोळे उघडले आणि चारही बाजूंचे सौंदर्य पाहायला लागलो. पहिल्यांदा बसल्याने जीव तर घाबरत होता. परंतु आनंद देखील वाटत होता. 5 मिनिटांनी झोका थांबला व आम्ही खाली उतरलो. परंतु मला अजूनही असेच वाटत होते की मी झोक्यात बसलो आहे आणि माझे डोके गरगर फिरत होते.

नंतर आम्ही मौत का कुहा पाहायला गेलो. या मध्ये एका बंद खोलीत चारही बाजूंना मोठमोठ्या भिंती असतात. व या भिंतींवर बाईकस्वर वेगवेगळे कर्तब करतात. यांना पाहून आमचे खूप चांगले मनोरंजन झाले व त्यांचे आश्चर्यकारक कर्तब पाहून आम्ही थक्क झालो. 

यानंतर आम्ही नाश्त्याच्या दुकानावर गेलो आणि मस्तपैकी समोसा, भेळ आणि पाणीपुरी खाल्ली. हळू हळू रात्र होत होती आणि इतर गावाहून आलेले लोक परत जयायला लागले होते. म्हणून जत्रेतील गर्दी कमी व्हायला लागली होती. यानंतर आम्ही देखील पुन्हा आपापल्या घराकडे निघालो. अशा पद्धतीने मी पाहिलेली ही जत्रा आनंद आणि उत्साहाने संपन्न झाली.

  • माझे गाव मराठी निबंध 
  • माझे स्वप्न निबंध 
  • मी पाहिलेला अपघात 
  • पावसाळ्यातील एक दिवस 

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Class 1 to 12 Study Material For All Boards - Nirmal Academy

  • English Appreciation
  • _Appreciation Of Poem Class 8th English
  • _Appreciation Of Poem Class 9th English
  • _Appreciation Of Poem Class 10th English
  • _Appreciation Of Poem Class 11th English
  • _Appreciation Of Poem Class 12th English
  • Balbharati Solutions 12th
  • _Balbharati solutions for Marathi 12th
  • _Balbharati solutions for Hindi 12th
  • _Balbharati solutions for English 12th
  • _Balbharati solutions for Biology 12th
  • _Balbharati solutions for Math 12th
  • _Balbharati solutions for History In Marath 12th
  • _Balbharati solutions for History In English 12th
  • Dictionary Union

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - Mi Pahilela Suryast eassy

मी पाहिलेला सूर्यास्त - mi pahilela suryast eassy.

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - Mi Pahilela Suryast eassy

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - सूर्योदय निबंध मराठी

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - Mi Pahilela Suryast eassy

Thanks for Comment

essay on me pahilela swapna in marathi

Our website uses cookies to improve your experience. Learn more

Contact form

मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध Mi Pahilela Killa Marathi Essay

Mi Pahilela Killa Marathi Essay : मागच्या दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या काही मित्रांसह सहलींचे नियोजन केले होते. यावेळी आम्ही काही ऐतिहासिक ठिकाण पहायचे ठरवले आणि रायगडला जाण्यासाठी तयार झालो.

मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध Mi Pahilela Killa Marathi Essay

“मी पाहिलेला किल्ला” निबंध मराठी Mi Pahilela Killa Marathi Essay

किल्ल्याचा ऐतिहासिक संबंध.

रायगड हा आपल्या इतिहासाचा अभिमान आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपतींच्या स्वराज्याची ही राजधानी होती. येथेच ते हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले आणि येथेच त्यांना एका वरिष्ठ शासकाची ख्याती मिळाली. पर्यटनासाठी यापेक्षा चांगली जागा कोणती असू शकते का?

नक्की वाचा – माझे घर मराठी निबंध

किल्ल्याचे बाह्य दृश्य

आम्ही पुण्याहून एस टी. बसने रायगड गाठले. हा डोंगराळ परिसर आहे. चारही बाजूंना पर्वते आहेत. जवळपास काही गावे वसली आहेत. पावसानंतरचे दृश्य खूपच सुंदर दिसत होते. सगळीकडे हिरवळ होती. हिरव्या घनदाट वृक्षांमुळे जंगलात असल्यासारखे वाटत होते. जेव्हा आम्ही किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. समोर काळ्या दगडांची एक भव्य पण थोडी तुटलेली इमारत उभी दिसली. महाराष्ट्र शासनाने गड किल्ल्याची दुरुस्ती केलेली होती,  गडावर देखरेख करण्यासाठी तेथे कायमस्वरूपी कार्यालयही होते.

किल्ल्याचे आतील दृश्य

त्यावेळी अनेक परदेशी पर्यटकही पर्यटनासाठी आले होते. गेट उघडताच आम्ही सगळे गडाच्या आत शिरलो. समोर एक मोठा हॉल दिसला. मार्गदर्शकाने सांगितले की तेथे महाराजांचे दरबार असायचे. हॉलजवळ तोफांचे घर होते, जिथे मोठ्या तोफा ठेवल्या जात असत. हॉलच्या आजूबाजूला बऱ्याच मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचे सरदार, मंत्री इत्यादी त्या खोल्यांमध्ये राहत असत. पुढे चालत गेल्यावर गवताने वेढलेले एक मोठे मैदान दिसले. महाराजांच्या काळात येथे एक प्रचंड मोठी बाग होती असे समजले. त्याजवळच उंचीवर काही खोल्या होत्या. हा महाराजांच्या महालाचा भाग होता. मार्गदर्शकाने आम्हाला जिथे महाराजांची खोली होती ती जागा देखील दाखवली. जुन्या दगडी बांधकामामध्ये प्राचीन भव्यतेची छाप दिसत होती. ते सगळे पाहून आम्ही त्या काळात पोहचलो ज्या काळात शिवाजी महाराज रायगडमध्ये राहत होते. सुमारे दोन तासांनी आम्ही किल्ल्याबाहेर आलो.

किल्ल्याची वैशिष्ट्ये

रायगड किल्ला बऱ्याच उंचीवर आहे. त्याचे आजही ऐतिहासिक स्थळ म्हणून जतन आणि संवर्धन केले जात आहे. जरी काळाच्या ओघात त्याचा काही भाग अदृश्य झाला आहे, परंतु भिंती आजही प्रतिस्पर्धेत उभ्या आहेत.

रायगड पाहून आम्ही खूप प्रभावित झालो. शिवाजी महाराजांची गौरवगाथा आठवत आम्ही तेथून परतलो.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध | Me Pahilela Prani Sangrahalay Marathi Nibandh

 मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध | me pahilela prani sangrahalay marathi nibandh.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेले प्राणी संग्रहालय  मराठी निबंध बघणार आहोत. सुट्टीत आम्ही हैदराबादला गेलो होतो, तेव्हा तेथील प्राणिसंग्रहालय बघायला गेलो होतो. आम्ही सकाळी लवकर घरातून निघालो. संग्रहालय सकाळी नऊला उघडले. 

तिकिटे काढून आम्ही संग्रहालयात प्रवेश केला. तेथे 'कसे वागावे आणि कसे वागू नये' याची मोठी नियमावली लावलेली होती. प्राणिसंग्रहालयात काही नैसर्गिक आणि काही कृत्रिम जंगल निर्माण केले होते. प्रेक्षकांना फिरावयास मिळावे म्हणून रस्ते बांधले होते. परंतु इतर भागात खूप झाडी होती. 

प्राण्यांसाठी भरपूर मैदान राखले होते. पिंजऱ्यातही छोटी झुडपे होती. त्यामुळे पिंजऱ्यात अगदी सिंहही खुशीत होता. जोडी-जोडीने ते राहत होते. एका पिंजऱ्यात काही छोटे बछडे खेळत होते. पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत होते. ते बछडे फारच सुंदर होते. 

दुसऱ्या पिंजऱ्यात पट्टेदार वाघ, बिबटे झोपले होते. एका पिंजऱ्यात पांढरा वाघ व त्याची मादी होती. या हिंस्र प्राण्यांच्या जागा आणि प्रेक्षक यांच्यात मोठे खड्डे खणलेले होते, त्यांत पाणी सोडलेले होते. काही ठिकाणी कृत्रिम तळी निर्माण केलेली होती. 

एका मोठ्या पाणथळ जागेत गेंड्याची जोडी होती. हरणे, काळविटे, रानगाई, सांबर असे कितीतरी प्राणी तेथे पाहायला मिळाले. गंमत वाटली ती माकडांच्या, वानरांच्या पिंजऱ्याभोवती ! तेथेही अनेक प्रकारची माकडे होती आणि ती उड्या मारून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होती. 

प्रेक्षकांच्यात आणि त्यांच्यात दोस्तीचे नाते निर्माण झाले होते. प्राणिसंग्रहालयाच्या जवळच पक्ष्यांसाठी एक अभयारण्य होते. तेथे इतक्या प्रकारचे पक्षी होते की ते पाहून खूप आनंद वाटला पण अशा क्षणी मनात एक विचार आला की, खरोखर या प्राण्यांना पिंजऱ्यात कोंडणे योग्य आहे का? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

[शब्दार्थ : प्राणिसंग्रहालय / अभयारण्य-a z00. प्राणीसंग्रहालय. चिड़ियाघर। बछडे - cubs. सिंडन जय्य. सिंह के बच्चे। बिबटे-leopards, panthers. यित्ता. तेंदुआ। हिंम्र- wild, violent. सि., पात४. हिंसक, घातक। कृत्रिम-artificial, manmade. नदी, बनावटी. बनावटी। सांबर - an elk or antelope. साब२. हिरन (सींगवाला)।]

IMAGES

  1. Me Pahilele Swapn Marathi essay

    essay on me pahilela swapna in marathi

  2. मि पहिला क्रिकेटचा सामना निबंध

    essay on me pahilela swapna in marathi

  3. मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध

    essay on me pahilela swapna in marathi

  4. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध

    essay on me pahilela swapna in marathi

  5. मी पाहिलेली आग मराठी निबंध

    essay on me pahilela swapna in marathi

  6. मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध

    essay on me pahilela swapna in marathi

COMMENTS

  1. मी पाहिलेला अपघात निबंध मराठी

    मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi Pahilela apghat Nibandh Marathi (400 शब्द) एके दिवशी मला काहीतरी कामा निमित्त शहराबाहेर दुसऱ्या शहरात जायचे होते.

  2. मी पाहिलेला अपघात- Mi Pahilela Apghat

    मी पाहिलेला अपघात- Mi Pahilela Apghat - मराठी निबंध -The Accident I saw Essay In Marathi- वर्णनात्मक Shubh मे ०३, २०२१

  3. मी पाहिलेला अपघात निबंध

    खाली आम्ही १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १० च्या वर्गासाठी Mi Pahilela Apghat Marathi Essay वर अनेक लहान व मोठे निबंध दिले आहेत.

  4. mi pahilela apghat essay in marathi

    mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध नमस्कार मित्र ...

  5. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

    by Rahul. Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध लिहिणार आहे. अपघात ...

  6. मी पाहिलेला अपघात ….. मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Essay

    March 12, 2024 by Srushti Tapase. Mi Pahilela Apghat Marathi Essay मी पाहिलेला अपघात हा निबंध मला माझ्या एका वाचकांनी लिहायला सांगितला आहेत तर मी त्यांच्या सेवेसाठी हा ...

  7. Me Pahilele Swapn Marathi essay

    #learnwithnaynateacher #essayinmarathi #mepahileleswapn

  8. मला पडलेले स्वप्न मराठी निबंध

    Me Pahilele Swapn Marathi essay | मी पाहिलेले स्वप्न निबंध मराठी भाषेत | मला पडलेले स्वप्न |Your queries ...

  9. मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal

    आजच्या पोस्टमध्ये आम्ही " मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi " या विषयावर निबंध घेऊन आलोत.

  10. मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi

    मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi. आमच्या घरात प्रवासाची आवड सर्वांनाच आहे. त्यातल्या त्यात निसर्गरम्य ठिकाण पाणी हे ...

  11. मी पाहिलेला अपघात निबंध

    मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay. कडक उन्हाळा चे दिवस चालू होते. त्यामध्ये अचानक पाऊस पडला आणि सर्व वातावरण शांत आणि थंड झाले ...

  12. मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध

    मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध | Me Pahileli Jatra Essay In Marathi Best 100-400 Words 2024-02-06 by Speaks Join Our WhatsApp Channel

  13. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, Mi Pahilela Cricketcha Samna

    मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध, Mi Pahilela Cricketcha Samna Marathi Nibandh क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात बॅट आणि बॉलचा वापर करावा लागतो.

  14. mi pahileli jatra essay in Marathi

    देवीच्या साक्षीनेच गावकरी हा सारा रंग लुटतात व पुढच्या वर्षीही यात्रेला येण्याचा मनात सकल्प करून गाव सोडतात. मित्रांनो तुम्‍हाला ...

  15. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध

    Set 1: मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध - Mi Pahilela Cricket Cha Samna Nibandh Marathi. आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो ...

  16. Mi Pahilela Killa Essay in Marathi

    मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi. आपल्या भारत देशामध्ये कित्येक वर्षापासून इतिहासाची साक्ष देत उभे राहिलेले अनेक ...

  17. मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध

    मित्रहो आज आपण मी पाहिलेली जत्रा या विषयावरील (Mi pahileli jatra) मराठी निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करूया.. आपल्या देशात विविध भागांमध्ये ...

  18. मला पडलेले गमतीदार स्वप्न

    Me Pahilele Swapn Marathi essay | मी पाहिलेले स्वप्न निबंध मराठी भाषेत | मला पडलेले स्वप्न |Your queries ...

  19. मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध

    मी पाहिलेला सूर्यास्त - Mi Pahilela Suryast eassy मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध या विषयावर लेखन करणार आहोत आणि अत्यंत उत्कृष्ट ...

  20. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Essay

    मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Essay आगीचे दृश्य . मीही पळत सुटलो. तिथलं दृश्य पाहून मला धक्का बसला.

  21. 5 निबंध मी पाहिलेला ...

    5 निबंध मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi By ADMIN मंगळवार, ५ मे, २०२०

  22. मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध Mi Pahilela Killa Marathi Essay

    Mi Pahilela Killa Marathi Essay: मागच्या दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या काही मित्रांसह सहलींचे नियोजन केले होते. यावेळी आम्ही काही ऐतिहासिक ठिकाण पहायचे ठरवले आणि ...

  23. मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध

    मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध | Me Pahilela Prani Sangrahalay Marathi Nibandh By ADMIN शनिवार, २६ मार्च, २०२२